FYBA 1st Seme Sociology question set in Marathi & English
नमस्ते विद्यार्थी, FYBA प्रथम सत्राच्या परीक्षा या डिसेंबर-22 महिन्यात होणार आहे. अद्याप विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. FYBA 1st Seme Sociology question set & pattern कसा असेल यावर आपण या पोस्ट मध्ये चर्चा करणार आहोत.
Sociology Question paper Pattern..
जसे आपणास सगळ्यांना माहिती आहे ही, विद्यापीठ descriptive पद्धतीने ही परीक्षा घेणार आहे. विद्यापीठ हे 70 मार्काची परीक्षा घेणार आहे. कॉलेज स्तरावर 30 मार्कची परीक्षा घेण्यात येते.
Question paper Pattern… Total Marks 70… Time 3 Hours.. 1) Write Short Note (any 3)………………………………..15 marks 1 2 3 4 5 2) Answer the Following Questions in 50 words each (any 3)…… 15 marks… 1 2 3 4 5 3) Answer the following Questions in 200 words each (any 2 ) …. 20 marks 1 2 3 4 4) Answer the Following Question in 300 words…. (Any one) 20 Marks. 1 2 |
Write Short Note | थोडक्यात उत्तरे लिहा
Write Short Note | थोडक्यात उत्तरे लिहा या प्रश्न प्रकार मध्ये एकूण 5 प्रश्ने विचारण्यात येतात. पैकी फक्त 3 प्रश्ने सोडवावे. प्रत्येक प्रश्नाला 5 मार्क असते असे एकूण 15 मार्कासाठी हा प्रश्न असतो.
FYBA 1st Seme Sociology च्या अभ्यासक्रमावर आधारित विचारले जाऊ शकणारे प्रश्ने. प्रश्नांचे उत्तरे लिहिताना कोणत्या गोष्टी व माहिती येणे अपेक्षित आहे. याबाबत संकल्पनेच्या खाली माहिती देण्यात आली आहे.
पहिल्या प्रकरणातील थोडक्यात येऊ शकणाऱ्या संकल्पना
Enlightenment
( Mention Period, what kind of intellectuals change happen in Europe, write 1 or 2 thinkers and philosophers thoughts regarding Enlightenment )
प्रबोधन /ज्ञानोदय काळ
( कालावधी नमूद करणे, युरोपात मध्ये कोणत्या प्रकारचे बौधिक बदल झाले, प्रबोधनपर विचार मांडलेले विचारवंत तत्वज्ञानी यांचे नावे व विचार लिहिणे )
French Revolution
( Mention Period, where happens, what kind of change happens 1 or 2 thinkers and philosophers if possible write their thought regarding Revolution and social change , Impact of Revolution Socially and politically in Europe )
फ्रेंच राज्य क्रांती
(कालावधी नमूद करणे, फ्रान्स व युरोप मध्ये कोणत्याप्रकारचे बदल झाले. क्रांती प्रवण विचार मांडलेले विचारवंत तत्वज्ञानी यांचे नावे व विचार लिहिणे, क्रांतीचा झालेला सामाजिक व राजकीय परिणाम थोडक्यात लिहिणे )
Industrial Revolution
( Mention Period, where happens, what kind of change happens, Impact of Revolution Socially and economically )
औद्योगिक क्रांती
(कालावधी नमूद करणे, औद्योगिक क्रांती कुठे व केंव्हा झाली. युरोप मध्ये कोणत्याप्रकारचे बदल झाले. क्रांतीचा झालेला सामाजिक, आर्थिक व राजकीय परिणाम थोडक्यात लिहिणे )
Sociology
(Definition, meaning, who coined this terms and where explain it shortly. And write 2 or 3 line of importance’s sociology )
समाजशास्त्र
(व्याख्या, अर्थ, कोणी हा शब्द प्रयोग प्रथम केला. हा शब्द कसा तयार झाला थोडक्यात 2 किंवा 3 ओळीत समाजशास्त्र चे अभ्यास विषय व महत्व )
Sociological Imagination
(Definition, who coined terms and when and where? for what purpose, Explain it shortly and give the example of Sociological Imagination)
समाजशास्त्रीय कल्पना
( व्याख्या, ही संकल्पना कोणी मांडली का मांडले व कोणत्या पुस्तकात मांडले उदाहरण द्या)