Category: Government Scheme
घरगुती कामगार कल्याण योजना | Domestic worker scheme
घरगुती कामगार कल्याण मंडळातर्फे महाराष्ट्र घरगुती कामगार कल्याण मंडळ अधिनियम २००८. या अधिनियमाच्या कलम 10 अन्वये घरगुती कामगारांसाठी विविध घरगुती कामगार कल्याण योजना यांची तरतूद केलेली आहे. घरगुती कामगार कल्याण मंडळाद्वारे योजना सुरु करण्याचा उद्देश मंडळातर्फे घरगुती कामगार देण्यात येणाऱ्या योजना जनश्री विमा योजना घरगुती कामगारांना जनश्री विमा योजना लागू झालेली आहे. सदर योजनेअंतर्गRead More
रोजगार मेळावा महाराष्ट्रातील युवकांसाठी | New Jobseeker Registration
नोकरीसाठी इच्छुक तरुणांना नामवंत खासगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह या मध्ये मिळणार रोजगार. अश्या गरजूंना रोजगाराच्या संधी रोजगार मेळावा द्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्रा शासनाचा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रत्येक महिन्याला रोजगार मेळावा अर्थात प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात येणार आहे. कौशल्य वRead More
सलोखा योजना | Sulokha Yojana
शेतजमिन हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा व संवेदनशिल विषय असल्यामुळे त्यातील वादांमुळे कौटुंबिक नात्यांमध्ये एकमेकांबद्दल असंतोषाची भावना व दुरावा निर्माण झाला आहे .महाराष्ट्रामध्ये जमिनीच्या वादाबाबतची कोट्यवधी प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. या पोस्ट मध्ये जाणून घ्या की विविध प्रकारची शेतजमीन वाद सोडविणारी सलोखा योजना बाबत. महाराष्ट्रामध्ये जमिनीच्या वादाबाबतRead More
सामाजिक सुरक्षा योजना | Social security scheme
असंघटित क्षेत्रातील कामगार व गरिबांसाठी सरकारने सामाजिक सुरक्षा अधिनियम, २००८ च्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्यात येते. त्यामध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजना धान्य, बेघरांसाठी आवास योजना, आयुष्मान भारत योजना -5 लाख विमा, पंतप्रधान जीवन ज्योति योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) जीवन व अपंगत्व कवच आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धावस्थेRead More
आयुष्मान भारत योजनाद्वारे केंद्राकडून गरीब कुटुंबाना मिळतोय 5 लाखाचा आरोग्य विमा कवच | 5 lakh Health insurance under Ayushman Bharat scheme
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना |आयुष्मान भारत योजना केंद्र सरकारद्वारा दारिद्र रेषेखालील कुटुंबाना दर वर्षी 5 लाख रुपयाचा आरोग्य विमा आयुष्मान भारत योजनेंतर्गत प्रदान करते. या योजनेचे पात्र लाभार्थी हे दारिद्र रेषेखालील कुटुंब तसेच 2011 साली झालेल्या सामाजिक, आर्थिक, जातीनिहाय जनगणना (SECC-Socio-Economic cast census-2011) झाली होती. या सर्वेक्षणात आढळून आलेल्या कमी आर्थिक उत्पन्न गटाRead More
ABHA हेल्थ आयडी | ABHA-Ayushman Bharat Health Account
जाणून घ्या डिजिटल हेल्थ आयडी फायदे आणि तुमच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती ठेवा डिजिटल स्वरुपात. आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत नागरिकांना हेल्थ आयडी दिले जाते. नुकतेच सरकारकडून डिजिटल हेल्थ आयडीला ‘आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट’ ABHA (Ayushman Bharat Health Account) असे नामकरण करण्यात आले आहे. या हेल्थ कार्डद्वारे नागरिकांचे आरोग्य रेकॉर्ड सुरक्षितपणे संग्रहित केले जRead More
ई-श्रम कार्डचे फायदे | Benefit of E-Shram Card
केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांसाठी ई श्रम पोर्टल सुरु केले आहे. देशभर ३८ कोटी लोकसंख्या या क्षेत्रात गुंतली आहे. त्यांची नोंदणी करून त्यांना ई-श्रम कार्ड देऊन कामाची ओळख सांगणारे ID प्रूफ आता कामगारांना मिळणार आहे. त्यामुळे ई-श्रम कार्डधारक कामगारास व त्यांच्या कुटुंबीयास सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे. सोप्या मराठी भाषेत समजून घ्या की ई श्रम कार्ड करिता नोंदणी कसे करायचे.