FYBA 1st Seme Sociology question set in Marathi & English

नमस्ते विद्यार्थी, FYBA प्रथम सत्राच्या परीक्षा या डिसेंबर-22 महिन्यात होणार आहे. अद्याप विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. FYBA 1st Seme Sociology question set & pattern कसा असेल यावर आपण या पोस्ट मध्ये चर्चा करणार आहोत. Sociology Question paper Pattern.. जसे आपणास सगळ्यांना माहिती आहे ही, विद्यापीठ descriptive पद्धतीने ही परीक्षा घेणार आहे. विद्यापीठ हे 70Read More

Collapse