ESIC म्हणजे काय | What is ESIC

Employees State Insurance Act, 1948 – ESIC चा अर्थ कर्मचारी राज्य विमा महामंडळ आहे, भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी राज्य विमा कायदा, 1948 अंतर्गत स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे. ESIC ही एक सामाजिक सुरक्षा व आरोग्य विमा पुरविणारी योजना आहे. ईएसआय कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना स्वयं-वित्तपुरवठा करणारी सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य विमा पुरविणारी यRead More

Collapse

नेतृत्व | लीडर | Leadership | What is Leader?

नेतृत्व हे एक गुण आहे. इंग्रजीत नेतुत्वला लीडर असे म्हणतात. इतरांवर प्रभाव पाडू शकणारी व्यक्ती म्हणजे नेता होय, अशी एक ढोबळ व्याख्या करण्यात आलेली आहे. विशेष असे गुण, क्षमता तसेच कौशल्य असलेली व्यक्ती म्हणजे लीडर होय. लीडर मध्ये काय? | नेतृत्व म्हणजे काय? | पुढारीपण म्हणजे काय? समूह किंवा गटाचे उद्दिष्ट प्राप्त करण्याकरिता शिष्यत्व पत्करलेल्या लोकांना एकात्मतेने वागण्यास उत्तेजन देRead More

Collapse

संघटना म्हणजे काय | Benefits of being in an organization

भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना कलम-19 अंतर्गत स्वातंत्र्याचा हक्क बहाल केले आहेत. या हक्कामुळे नागरिकांना निशस्त्र एकत्र येवून शांततापूर्वक सभा भरविता येते. संस्था व संघटन स्थापन करता येते. संविधानाने दिलेल्या या मुलभूत हक्कामुळे लोक हे संस्था व संघटना स्थापन करतात. संघटना म्हणजे काय | What is organization विशिष्ट विचार, हेतू किंवा उद्देशासाठी एकत्र येऊन तयार झालेला गट म्हणजेRead More

Collapse

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? | मुदत विमा | Term insurance in Marathi

टर्म इन्शुरन्स ला मराठी मध्ये मुदत विमा असे म्हणतात. हा एक जीवन विम्याचा प्रकार आहे. आजच्या तारखेला अनेक जीवन सुरक्षा देणाऱ्या इन्शुरन्स पॉलिसि आहे. अश्या विमाच्या मुख्य उद्देश हा असतो की, जेव्हा घरातील कमावत्या व्यक्तीवर संकटआल्यावर त्या कुटुंबाला सर्वसमावेशक आर्थिक संरक्षण प्रदान करणे. तुमच्या कुटुंबाला तुमच्या पश्चात किती रुपयाचे आर्थिक संरक्षण हवे आहे. हे तुमचे आताचे उत्पन्न आणRead More

Collapse

मुल्यांची यादी | list of Values

मुल्यांची यादी | list of Values

मुल्ये ही अनेक प्रकारची असतात. काही मुल्ये ही वैयक्तिक आहेत. (उदा-प्रामाणिकपणा, निष्ठा, सत्यता आणि सन्मान ). काही मुल्ये ही सामुहिक आहेत (उदा- समाजवादी, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समता, एकता एकत्मता आणि बंधुता ). काही आंतरिक मूल्ये आहेत, जी जीवनाच्या ध्येयांशी संबंधित असतात. तर काही साधन मुल्ये असतात. ही मूल्ये मूल्यांच्या पदानुक्रमात आंतरिक मूल्यांनंतर येतात. ही Read More

Collapse

शिक्षण एक सामाजिक संस्था | Types of Education

शिक्षण ( education ) हा शब्द लॅटिन शब्द ‘educare’ या शब्दापासून तयार झाला आहे. ज्याचा अर्थ जागृत करणे, वाढवणे किंवा ‘बालकांच्या सुप्त गुणांना बाहेर काढणे’ असा होतो. या पोस्ट मध्ये आपण शिक्षण एक सामाजिक संस्था कशी आहे हे पाहणार आहोत. शिक्षणसंस्थेची प्रमुख कार्ये शिक्षण यांच्या अनेक तज्ञांनी केलेल्या व्याख्या | Definition of Education महात्मा गांधी यांनी केलेलRead More

Collapse

शिकणे ही अविरत चालणारी प्रक्रिया | तुम्ही आज नवीन काय शिकलात | What is your new learning of the day?

मित्रांनो, आपण आपल्या दररोजच्या आयुष्यात अनेक गोष्टी शिकत असतो. हे शिकणे कळत-नकळत घडत असते. यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज नसते. जेव्हा आपण अश्या नवीन शिकलेल्या गोष्टींची जाणीवपूर्वक नोंद ठेवतो. तेव्हा मात्र आपण अधिक जिज्ञासू बनतो. याकरिता फक्त एक गोष्ट करण्याची आवश्यकता आहे. स्वतःला एक प्रश्न विचारा. आज मी नवीन काय शिकलो? किंवा आजचे माझे नवीन शिकणे काय होते. जे यापूर्वी, मला माRead More

Collapse

मुल्ये | मुल्ये म्हणजे काय | What is Values ?

मुल्ये हे संस्कृतीचे घटक आहे. सामान्यपणे मुल्ये हा शब्द अनेक अर्थाने वापरला जातो. मूल्यांकडे नैतिक कल्पना म्हणून पहिले जाते तर काहीवेळा त्यांचा अर्थ आवड, वृत्ती, प्राधान्ये, गरजा, भावना आणि स्वभाव असा ही घेतला जातो. या पोस्ट मध्ये आपण समाजशास्त्रीय दृष्ट्या मुल्ये म्हणजे काय ते पाहूयात. मुल्ये म्हणजे काय | What is Values ? न्याय, निष्ठा, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, मैत्री, वकRead More

Collapse

नियोजन | धोरणात्मक नियोजन | Strategic Planning

तुम्ही हे वाक्य नक्की वाचले असालच, नियोजन ही यशस्वी जीवनाची पहिली पायरी आहे. आपल्या दैनंदिन जीवनात नियोजनाला खूप महत्व असते. आपण अनेक गोष्टी करताना करताना प्लान करतोच. सामान्य माणसे त्यांचे प्लान हे तोंडी करतात. केलेले प्लान डोक्यात ठेवतात. हेच जर आपण काम करण्याआधी लिहून ठेवले आणि काम झाल्यावर काय झाले आणि काय नाही झाले यांचा जर अंदाज घेऊन पुढील प्लान केले तर तेच काम अधिक चांगल्यापRead More

Collapse

सिव्हील सोसायटी | नागरी समाज | Role of Civil Society

सिव्हील सोसायटी | नागरी समाज | Role of Civil Society

आजच्या आपल्या समाजात नागरी समाजाची भूमिका खूप मोठी आहे. सिव्हील सोसायटी ही कुटुंब ( family ), राज्य (State ) आणि बाजारपेठा (Market ) या तिन्हींच्या नियंत्रणाबाहेरील असते. सिव्हील सोसायटी म्हणजे काय? सिव्हील सोसायटी मध्ये सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, संघटना आणि अशासकीय व बिगर बाजारपेठीय अश्या पासून हा समाज तयार होतो. यामध्ये समाजातील विविध व्यक्ती आपल्या इच्छRead More

Collapse