Category: Education
मंडळे | mandal mahnje kay | What is Associations | association in sociology
मागील पोस्टमध्ये आपण प्राथमिक आणि दुय्यम समूहाची वैशिष्ठ्ये पाहिले. व्यक्ती त्यांच्या गरजा या समूहामध्ये पूर्ण करतो . तो त्यांच्या गरजा एकटा पूर्ण करू शकत नाही. काही गरजा त्यांच्या प्राथमिक समूहामध्ये भागविल्या जातात, तर काही गरजा या दुय्यम समूहात भागविल्या जातात. या पोस्टमध्ये समूहा सारखाच असलेला मानवी समूह म्हणजेच मंडळ ही संकल्पना पाहणार आहोत. थोडक्यात मंडळ म्हणजे काय?, त्यांच्याRead More
प्राथमिक व दुय्यम समूहाची वैशिष्ठ्ये | Primary & Secondary groups characteristics
मागील पोस्टमध्ये आपण समूहाचे प्रकार पाहिले. या पोस्टमध्ये आपण प्राथमिक व दुय्यम समूहाची वैशिष्ठ्ये पाहणार आहोत. ही वैशिष्ठ्ये आपण तुलनात्मक पद्धतीने पहाणर आहोत. प्राथमिक व दुय्यम समूहाची वैशिष्ठ्ये | Primary & Secondary groups characteristics मुद्दे प्राथमिक समूहाची वैशिष्टे | Characteristics of primary groups दुय्यम समूहाची वैशिष्टे | Characteristics of Secondary groups व्याख्Read More
समूहाचे प्रकार | Types of groups in sociology
मागील पोस्टमध्ये आपण समूह म्हणजे काय, अर्थ आणि त्यांच्या विविध व्याख्या पहिल्या. या पोस्टमध्ये आपण समूहाचे प्रकार पाहणार आहोत. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. माणसाची जडण-घडण हे वेगवेगळ्या समूहांमध्ये होते. सामाजिक समूह हे मानवी समाजाचे सर्वात मूलभूत एकक आहे.( social groups is the most fundamental unit of human society). Do’s and Don’ts म्हणजेच एक दुसऱ्याशी वागणूक करताना ‘काय करRead More
सामजिक समूह व्याख्या व वैशिष्ठ्ये | Definition and Characteristics of Social Group.
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो समाजात जन्मापासून मृत्यू पर्यत राहतो. समाजाशिवाय कोणताही माणूस एकाकी राहू शकत नाही. मानवाला त्यांचे संपूर्ण जीवन हे विविध समूहात राहूनच जगावे लागते. समूहाने राहणे हे आपल्या मानावोत्तर प्राण्यांमध्ये सुद्धा आढळते. यावरून आपल्याला समूहाचे महत्व लक्षात येईल. समूहात राहिल्यामुळे मानवाच्या मुलभूत गरजा या भागविल्या जातात. म्हणून या पोस्ट द्वारा आपण समूह किRead More
समाजाचे प्रकार | Six Types of Society
मागील पोस्टमध्ये आपण समाज म्हणजे काय व त्यांची वैशिष्ट्ये पाहिले. या पोस्टद्वारे आपण समाजाचे विविध प्रकार पाहणार आहोत. लाखो वर्षापूर्वीपासून मनुष्य हा पृथ्वीवर अस्तित्वात आहे. मानवी उत्क्रांतीच्या विविध टप्प्यावर तो विकसित होत आलेला आहे. मानवी समाजाचे जगण्याचे मुख्य साधन व त्या संबंधित असलेले त्यांचे आर्थिक जीवन यांच्या आधारावर समाजाचे खालील सहा प्रकार पडतात. समाजाचे प्रकार | Six TRead More
समाज | Samaj mhanje kay | What is Society | Characteristics of Society
समाज हा शब्द आपल्या सर्वांचा परिचयाचा आहे. समाज म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर जर, आपण कोणाला विचारले तर, ते काय सांगतील? तुम्ही काय सांगितला असता? हेच की, आपण जिथे राहतो, ते ठिकाण म्हणजे समाज होय. किंवा आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या समाजाचे लोक राहतात त्यांना आपण समाज म्हणतो. अशी वेगवेगळी उत्तरे आपल्याला मिळतील. आपल्या रोजच्या आयुष्यात आपण ‘समाज’ शब्दाचा उपयोग अनेक अर्थनRead More
समाजशास्त्रीय दृष्टीकोन | What is Sociological Perspective | Major Perspectives in Sociology
समाजशास्त्रीय दृष्टीकोन समजून घेताना, प्रथम आपण दृष्टीकोन ( Perspective) म्हणजे काय ते पाहू. आपण एखाद्या गोष्टींकडे कसे पाहतो, ( The way how we look at the things) याला उद्देशून हा शब्द वापरला जातो. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा व्यक्तीची स्वतःची एक वेगळी दृष्टी व अंगल (angle) असतो. प्रत्येक माणूस जगाकडे वेगवेगळ्या नजरेने पाहत असतो. व्यक्ती वेगळ्यापद्धतीने ज्या गोष्टीकडे बघतो, त्यांRead More
औद्योगिक क्रांती वैशिष्ट्ये, कारणे व परिणाम | Industrial Revolution (1760 -1840) |
युरोप अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी आणि एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक यांत्रिक शोध लागून युरोपच्या उत्पादन पद्धतीत जी क्रांती घडून आली तीच औद्योगिक क्रांती या नावाने ओळखली जाते. सर्वप्रथम या क्रांतीची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली व नंतर हळहळू ती संपूर्ण युरोपमध्ये जाऊन पहोचले. औद्योगिक क्रांतीमुळे नेमके कोणते बदल घडले आले ? | What exactly were the changes that happened due to Read More
फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम | फ्रेंच राज्यक्रांती भाग -5 | French Revolution Part-5
मागील पोष्टमध्ये आपण फ्रेंच राज्यक्रांतीची राजकीय कारणे पहिले. या पोस्टद्वारे आपण फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम समजून घेणार आहोत. राष्ट्रीय सभेने फ्रान्ससाठी नवी राज्यघटना तयार करून लोकशाहीची स्थापना केली. राष्ट्रीय सभेने फ्रान्ससाठी नवी राज्यघटना तयार केली. यात राजाचे पद वंशपरंपरागत ठेवण्यात आले. सत्ता विभाजनाचे तत्व मान्य करण्यात आले. ती कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या Read More
फ्रेंच राज्यक्रांतीची राजकीय कारणे | फ्रेंच राज्यक्रांती भाग -4 | French Revolution Part-4
फ्रेंच राज्यक्रांतीला दिशा व प्रेरणा देणारे, तत्त्वज्ञ व विचारवंत यांची भूमिका हे फ्रेंच राज्यक्रांती भाग-3 या पोस्ट मध्ये पहिले आहे. या पोस्टद्वारे आपण फ्रेंच राज्यक्रांतीची राजकीय कारणे समजून घेऊयात. फ्रेंच राज्यक्रांतीची राजकीय कारणे | french Rajyakrantichi rajakiya karanae १६ लुईने जानेवारी-१७८९ मध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक (General Estate election) घेतले. फ्रान्सची आरRead More