GPT-4o | What is GPT-4 Omni in Marathi.

GPT-4o, यांचा अर्थ प्रथम समजून घेऊयात. GPT म्हणजे ‘जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर‘ 4 हि त्यांची आवृत्ती आहे. आतापर्यत ChatGPT 3.5 हे सर्वांसाठी मोफत होते. त्यांचे पुढील व्हर्जन हे GPT-4 paid होते. त्यांचे पुढेचे व्हर्जन GPT-4 Turbo हे होते. आता GPT-4 Turbo च्याही पुढील व्हर्जन GPT-4o आले आहे, ज्याला GPT-4 Omni म्हणूनही ओळखले जाते, हे OpenAI आतापर्यतचे अद्ययावत आणिRead More

Collapse

Gagné’s Nine Events of Instruction in Marathi

Gagné’s Nine Events of Instruction in Marathi

रॉबर्ट गॅग्ने हे एक प्रसिद्ध शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ आहेत.यांनी नऊ निर्देशात्मक कार्यक्रम (Gagné’s Nine Events of Instruction ) नावाचे एक प्रभावी शिक्षण पद्धत विकसित केले आहे. हे मॉडेल शिक्षकांना पद्धतशीरपणे आणि प्रभावीपणे शिक्षण देण्यास मदत करते.हे मॉडेल संज्ञानात्मक मानसशास्त्रावर आधारित आहे आणि ते दर्शवते की लोक कसे शिकतात.या मॉडेलचा वापर करून, शिक्षक शिकण्याची प्रक्रिया अRead More

Collapse

विपश्यना | What is Vipassana| Vipassana in Marathi

विपश्यना ही एक साधना विधी आहे. जी 2500 वर्षांपूर्वी गौतम बुद्ध यांनी शोधून काढली होती. विपश्यनाचा अर्थ विपश्यनाचा अर्थ एखादी गोष्ट “जशी आहे तशी समजून घेणे” . विपश्यनामध्ये शरीरामध्ये सुरू असणाऱ्या नैसर्गिक पद्धतीने श्वासोश्वास (श्वास घेणे आणि सोडणे) या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम लक्ष केंद्रित केलं जातं, म्हणजेच मनाला शरीरात येणाऱ्या श्वास आणि जाणाऱ्या श्वास वर लक्ष ठेवण्यRead More

Collapse

सत्तेचे प्रकार जाणून घ्या | 9 Types of Power

सत्तेचे विविध आपल्या समाजात आढळून येतात. या पोस्ट मध्ये सत्तेचे प्रकार एकूण 9 जाणून घेऊयात. पारंपारिक सत्ता | Traditional Power हा वारसा किंवा सामाजिक मानदंडांवर आधारित सत्ता असते . (उदा. राजेशाही). राजेशाही, कुळाचार, जमाती यांमध्ये आढळते.अशी सत्ता ही समाजात स्थापित रूढी आणि परंपरांवर आधारित असते. नेतृत्व वारशाने मिळते. त्यास सामाजिक मान्यता असते. सांविधानिक सत्ता | Constitutional Read More

Collapse

सत्तेविषयी दृष्टीकोन | Perspectives on Power

सत्ता ही अधिमान्यता प्राप्त शक्ती आहे. सत्ताधारकाद्वारे ज्या लोकांवर सत्तेचा वापर केला जातो त्यास ते अधिमान्यतापूर्ण, न्यायपूर्ण व योग्य मानतात. सत्ताधारकांची सत्ता स्वीकारण्यासंदर्भात त्यांच्यात तीन प्रकारचे सत्तेविषयी दृष्टीकोन दृष्टीकोन असतात. नकारात्मक दृष्टीकोन जेव्हा लोक सत्ताधारकांची शक्ती एक बंधन समजून किंवा शिक्षाच्या व दंडाच्या भितीमुळे मान्य करतात तेव्हा सत्तेविषयी लोकांRead More

Collapse

सत्तेची कार्ये | What is Functions of Power ?

सत्तेची कार्ये आपल्याला अनेक सांगता येतील. सत्ता बाह्य आक्रमणापासून देशाचे आणि नागरिकांचे संरक्षण करते. सत्ता समाजात न्याय आणि समानता स्थापित करते आणि कायद्याचे राज्य राखते. उत्तरदायित्व सत्ताधारी व्यक्तीला समाजासाठी आणि लोकांसाठी चांगल्या गोष्टी करण्याची जबाबदारी असते. शिस्तपालन सत्ता कायदे आणि नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन देते आणि सामाजिक सुव्यवस्था राखण्यास मदत करते. समन्वय Read More

Collapse

सत्तेची तत्वे & घटक | Principles & Elements of Power

उत्तरदायित्व सत्ताधारी व्यक्तीला त्यांच्या कृती आणि निर्णयासाठी लोकांना जबाब द्यावा लागतो. उदाहरण: निवडणुकीत मतदान, लोकांना तक्रार करण्याचा अधिकार. प्रभुत्व किंवा वर्चस्व सत्ताधारी व्यक्तीला इतरांवर नियंत्रण ठेवण्याची आणि त्यांना आदेश देण्याची क्षमता असते. उदाहरण: कायदे आणि नियम बनवण्याचा अधिकार, दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार. द्विपक्षीयता सत्ता हा एक द्विपक्षीय संबंध आहे ज्यामध्Read More

Collapse

सत्तेचे स्त्रोत कोणते आहेत | what is Source of power ?

सत्तेचे विविध स्त्रोत आहेत. सत्ता ही एकाच रुपात असू शकत नाही. त्यांची विविध रुपात आढळून येतात ज्ञान विशेष ज्ञान असलेली व्यक्ती इतरांवर प्रभाव टाकू शकते आणि निर्णय घेण्यास मदत करू शकते. उदाहरण: डॉक्टर, शिक्षक, शास्त्रज्ञ. धन श्रीमंत लोक आर्थिक मदत देऊन आणि संसाधने उपलब्ध करून देऊन सत्ता मिळवू शकतात. उदाहरण: उद्योगपती, दानशूर व्यक्ती. संघटन संघटित गट त्यांच्या सदस्यांच्या सामूहिक सामRead More

Collapse

सत्ता म्हणजे काय ? | Satta mhaje kay ?

सत्ता ही प्रत्येकालाच हवी असते. ती राजकीय मिळवण्यासाठी आज अनेक राजकीय पक्ष नाना प्रकारचे प्रयत्न आणि आश्वासने लोकांना देत असतात. सत्तेचे इतकी आस कशी काय लोकांना असते? नेमके power म्हणजे काय ते आपण या पोस्ट मध्ये पाहूयात. विचारवंतानी सत्तेची केलेली व्याख्या | Definition of power ? खरेतर अनेक विचारवंतानी सत्तेची व्याख्या केलेल्या आहेत. एरीक रो यांच्या मते, “ज्यास जनतेचे समर्थन Read More

Collapse

आचारसंहिता म्हणजे काय? | Model Code of Conduct of Violations?

आचारसंहिता हे निवडणूक आयोग लागू करते. आपल्याकडे केंद्र आणि राज्य निवडणूक आयोग आहे. जेव्हा केंद्र आणि राज्यांचे इलेक्शन असते त्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोग हे आचार संहिता जाहीर करते. जेव्हा पंचायत राज व्यवस्थेचे निवडणूक असते तेव्हा त्यात राज्याच्या निवडणूक आयोग हे आचारसंहिता आणते. आचारसंहिता ही एक मार्गदर्शिका असते. राजकीय पक्ष आणि सत्तेमध्ये असणाऱ्या राजकीय पक्षाना लागू होते. थोडक्Read More

Collapse