मुल्यांची यादी | list of Values
मुल्ये ही अनेक प्रकारची असतात. काही मुल्ये ही वैयक्तिक आहेत. (उदा-प्रामाणिकपणा, निष्ठा, सत्यता आणि सन्मान ). काही मुल्ये ही सामुहिक आहेत (उदा- समाजवादी, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समता, एकता एकत्मता आणि बंधुता ). काही आंतरिक मूल्ये आहेत, जी जीवनाच्या ध्येयांशी संबंधित असतात. तर काही साधन मुल्ये असतात. ही मूल्ये मूल्यांच्या पदानुक्रमात आंतरिक मूल्यांनंतर येतात. ही मूल्ये जीवनाची उद्दिष्टे (अंतरीक मूल्ये) साध्य करण्याचे साधन आहेत.चला तर पाहूयात वेगवेगळ्या मुल्यांची यादी.
मुल्यांची यादी.
- लोकशाही
- समाजवादी
- धर्मनिरपेक्षता
- सहानुभूती,
- आदर,
- एकता,
- आशावाद
- सत्य
- दयाळू,
- आदरणीय,
- आश्वासक
- आशावादी
- सहनशीलता
- विश्वास,
- समाधान
- सहसा
- नावीन्य,
- संघर्षा
- चिकाटी,
- नावीन्य,
- कठोर
- परिश्रम
- नैतिक.
- श्रद्धा
- स्वातंत्र्य,
- उदारमतवादी,
- सार्वत्रिक.
- कौतुक
- साधेपणा,
- आनंद
- समानता
- न्याय
- आनंद
- प्रामाणिकपणा
- आशा
- मानवता
- कृतज्ञता
- जबाबदार
- विश्वास
- त्याग
- मैत्री
- प्रेम
- सौजन्य
- सभ्यता
- संयम
- सहिष्णुता
- श्रद्धा
- समर्पण
- सहकार्य सहयोग
- समावेश
- संघ
- वचनबद्धताक्षमा
- सचोटी
- अखंडता
- अभिव्यक्ती
- औदार्य
- दान
- नम्रता
- कर्तृत्व
- एकता
- सकारात्मकता
- वैयक्तिक
- विश्वास
- आत्मविश्वास,
- शिस्त
- महत्त्वाकांक्षा
- प्रतिभा
- सौजन्य
- प्रेम
- काळजी
- निष्ठा
- चिकाटी
- आत्मनियंत्रण
- स्व-नियमन
- सहिष्णुता
- करुणा
- विवेक
- सचोटी
- वक्तशीरपणा,
- प्रयत्न
- समर्पण,
- सचोटी,
- प्रातिनिधिकता
- बांधिलकी
- अनुकूलता
- प्रामाणिकपणा.
- व्यक्तिवाद
- व्यावसायिक
- गुप्तता
- संघटना
- प्रेरणा
- आत्मविश्वास
- नम्रता
- एकता
- सक्रियता
- सहानुभूती
- वैयक्तिक
- बांधिलकी
- स्वायत्तता
- आज्ञाधारकता
If you’re interested in understanding the concept of ‘Values’ and their significance, watch our video here to explore the fundamental principles that guide individual behavior and societal norms.
मुल्ये म्हणजे काय | What Is Values ? मूल्यांचे प्रकार , मूल्यांचे महत्त्व, आणि मूल्यांची मुख्य कार्ये