QUIZ of Sociology in Marathi on Nature of Sociology and Subject matter of Sociology
पुणे विद्यापीठांच्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या FYBA प्रथम सत्र परीक्षा देणाऱ्या मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचे SPPU FYBA Soc 1st Seme Sociology external exam Quiz-2022-23 सिरीज मध्ये आपले स्वागत आहे. विद्यापीठाच्या पेपर Pattern नुसार 10 मार्काचा एक प्रश्न प्रकार असणारे आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर हे 100 किंवा 200 शब्दात लिहिणे अपेक्षित आहे.
समाजशास्त्र विषयातील 10 मार्काच्या प्रश्नांचे उत्तर कसे लिहाल.| QUIZ of Sociology
10 किंवा 20 मार्काच्या प्रश्नांचे उत्तर लिहिताना 2-3 ओळीत प्रस्तावना लिहिणे आवश्यक असते. प्रश्नांच्या उत्तराला डायरेक्ट सुरुवात करण्यापेक्षा थोडी पार्श्वभूमी तयार करावे. खालील लिंक वर क्लिक करून आपण प्रश्न पाहू शकता.
Click here