नातेसंबध व्यवस्था | Kinship as social institution
नातेसंबंध व्यवस्था किंवा आप्तसंबंध व्यवस्था हि एक महत्वाची सामाजिक संस्था आहे. ( Kinship is one of the most important organizing components of society.) कुटुंब संस्था, विवाह संस्था आणि नातेसंबंध व्यवस्था संस्था एकमेकांशी सह संबंधित व परस्पर अवलंबून असते. मानवी समाजाला या तिन्ही हि संस्था आधार प्रधान करतात.
नातेसंबध तयार कसे होते.
नातेसंबंध (Kinship ) व्यवस्था हि पृथ्वीवरील अगदी पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत किंवा उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत वसलेल्या सर्वत्र मानवी समाजात दिसून येते. ही सामाजिक संस्था व्यक्ती आणि समूहांना एकत्र बांधून त्यांच्यामध्ये नाते प्रस्थापित करते. नातेसंबंध मानवी समाजात दोन पद्धतीने तयार होतात. एक म्हणजे विवाह द्वारे आणि दुसरे प्रजोत्पादन द्वारे म्हणजेच ( रक्तसंबंधाद्वारे ).
तुम्ही तुमच्या सर्व नातेवाईकांनाची यादी करून जेव्हा शोध घ्याल कि, विवाह संबंधातून बनलेले कोण आहे व संबंधातून बनलेले कोण आहेत, तुम्हाला समजेल की, या दोन व्यवस्थेच्या माध्यमातून नातेसंबंध व्यवस्था तयार होतात. (Kinship refers to a bunch of relationship and relatives, these are based on blood relationship (consanguineal) or marriage (affinal)
नातेसंबंध व्याख्या | Definition of Kinship
त्यातील जेभी नातेवाईक एक तर विवाह संबंधातून बनलेले दिसते तसेच रक्तसंबंध नातेसंबंध म्हणजे नातेसंबंध आणि नातेवाईकांचा समूह, हे रक्ताच्या नातेसंबंधावर आधारित असतात (वैवाहिक) किंवा विवाह (अफिनल)
अबरक्रॉम्बी आणि इतर –“रक्ताच्या नात्याद्वारे (खरे आणि मानलेले किंवा दत्तक घेतलेले ) आणि विवाह यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक नाते यांना एकत्रितपणे नातेसंबंध म्हणून ओळखले जाते.”
( The social relationships deriving from blood ties (real and supposed) and marriage are collectively referred to as kinship. – Abercrombie et al.)
एल. स्टोन “ नातेसंबंध म्हणजे वंश किंवा विवाहावर आधारित व्यक्तींमधील संबंधांची ओळख होय. जर एक व्यक्तीचा दुसर्या व्यक्तीशी नातेसंबंध हे वंशाच्या आधारे आहे असे मानले तर ते दोघे हे रक्त संबंधातील नातेवाईक आहेत. जर हे नाते विवाहाद्वारे प्रस्थापित झाले असेल तर ते विवाह संबंधाद्वारे तयार झालेले नातेवाईक असते.
( Kinship is the recognition of relationships between persons based on descent or marriage. If the relationship between one person and another is considered by them to involve descent, the two are consanguine (“blood”) relatives. If the relationship has been established through marriage, it is affinal. – L. Stone)
नाते संबंधाचे प्रकार | Types of kinship
In any society, kin relationships are based either on birth (blood relations), or marriage. These two aspects of human life are the basis for the two main types of kinship in society.
रक्त संबंधातील नातेवाईक | Consanguineal Kinship
It refers to the relationships based on blood, i.e., the relationship between parents and children, and between siblings are the most basic and universal kin relations
विवाह संबंधाद्वारे तयार झालेले नातेवाईक | Affinal Kinship
It refers to the relationships formed on the basis of marriage. The most basic relationship that results from marriage is that between husband and wife.
नातेवाईक किती जवळचा व लांबचा यांवरून नातेसंबंधाचे तीन प्रकार | Degree of kinship’s Three Types
प्राथमिक नातेसंबंध | Primary Kinship
जसे आपणास सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नातेवाईक किती जवळचा व लांबचा यांवरून नातेसंबंधाचा पहिला प्रकार आहे.
उदा. द्वारे हे आपण समजून घेऊयात. आई-वडील आणि भाऊ बहिण हे तुमचे प्राथमिक नातेवाईक होतील.
द्वितीय नातेसंबंध | Secondary Kinship
तुमच्या वडिलांचा भाऊ म्हणजेच तुमचे काका हे तुम्हाला द्वितीय नातेवाईक होतील मात्र तुमच्या वडिलाना त्यांचे भाऊ हे त्यांना प्राथमिक नातेवाईक होतील.
तृतीय नातेसंबंध | Tertiary Kinship
तुमच्या काकांची बायको म्हणजेच काकी हि तुम्हाला तृतीय नातेवाईक होईल मात्र तुमच्या वडिलांना त्या द्वितीय नातेवाईक होतील आणि काकांना मात्र प्राथमिक नातेवाईक होतील.