नातेसंबध व्यवस्था | Kinship as social institution

नातेसंबध व्यवस्था | Kinship as social institution

नातेसंबंध व्यवस्था किंवा आप्तसंबंध व्यवस्था हि एक महत्वाची सामाजिक संस्था आहे. ( Kinship is one of the most important organizing components of society.) कुटुंब संस्था, विवाह संस्था आणि नातेसंबंध व्यवस्था संस्था एकमेकांशी सह संबंधित व परस्पर अवलंबून असते. मानवी समाजाला या तिन्ही हि संस्था आधार प्रधान करतात. नातेसंबध तयार कसे होते. नातेसंबंध (Kinship ) व्यवस्था हि पृथ्वीवरील अगदी पूरRead More

Collapse