विवाह संस्था | Marriage as social institution
विवाह संस्था ही कुटुंब संस्थेप्रमाणेच एक सार्वत्रिक/ वैश्विक सामाजिक संस्था आहे. हि संस्था मानवी समाजातील लैंगिक जीवनावर नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी स्थापित केले जाते. कुटुंब संस्थेशी त्याचा जवळचा संबंध आहे. विवाह संस्थेमुळे स्त्री आणि पुरुषांना कौटुंबिक जीवनात प्रवेश देते आणि त्यांच्या स्थिर नाते निर्माण करते. विवाहाद्वारे एकत्र आलेल्या स्त्री व पुरुष यांच्या लैंगिक संबंधाना समाज मान्यता असते.
हिंदू समाजात विवाहाला एक संस्कार समजले जाते. पारंपारिक विवाह पद्धतीमध्ये अनेक विधी करून स्त्री व पुरुषांना पती पत्नी हा दर्जा दिला जातो. लग्नानंतर महिला या मंगळसूत्र घालतात. विवाह हे पती-पत्नीमधील कायमच्या बंधनात अडकतात.
विवाह संस्थेकडे समाज नियंत्रणाचे एक प्रभावी साधन म्हणून हि पाहिले जाते.
कुटुंब व विवाह संस्थेद्वारे वंशसातत्य व लोकसंख्या नियंत्रित ठेवली जाते व्यक्तीच्या भावनिक व वैवाहिक संबंधांच्या गरजा पूर्ण करते. या गरजा स्थलकाल व परिस्थितिसापेक्ष असतात.कुटुंब व नातेव्यवस्था या संस्था समाजातील व्यक्तीचे जैविक संबंध व प्रजनन यांवर नियंत्रण ठेवतात. कुटुंब, विवाह आणि नातेसंबंध व्यवस्था हे मानवी समाजाला व जीवनाला मुलभूत आधार प्रदान करतात.
विवाहाच्या विविध व्याख्या | Definition of Marriage
मालिनोव्हास्की – “विवाह म्हणजे मुलांच्या प्रजोत्पादन व त्यांच्या संगोपनासाठी केलेला एक करार होय”. “Marriage as a contract for the production and maintenance of children”.- Malinowski
हॉर्टन आणि हंट:–“दोन किंवा अधिक व्यक्तींनी एकत्रित येऊन कुटुंब स्थापन करण्यासाठी समाजाने मान्यता दिलेली रचना म्हणजे विवाह होय . “(“Marriage is the approved social pattern whereby two or more persons establish a family”. Horton and hunt)
रॉबर्ट लोवी:- “समाजमान्य जोडीदारांमध्ये बऱ्याच अंशी कायमस्वरूपी असणाऱ्या सामाजिक बंधाला विवाह असे म्हणता येईल ” (“Marriage is a relatively permanent bond between permissible mates” –Robert H. Lowie)
Characteristics of marriage
1.Marriage is a universal social institution.
2. Marriage is a permanent bond between husband and wife.
3.Relationship is enduring. 4.Marriage requires social approval.
विवाहाचे प्रकार | Types of Marriage
Monogamy
Marriage between one man and one woman.
Polygamy or plural marriages-
refers to the marriage of more than one mate at a given time. It has two forms.
Polygyny-
One husband and two more wives.
Polyandry-
One wife and two or more husbands.
Group Marriage
marriage of several man to several women.
Same sex marriage
Gay marriage
A gay is a homosexual man /Marriage between one male and another male.
Lesbian marriage
A lesbian is a homosexual woman/ Marriage between one woman and another woman.