विवाह संस्था | Marriage as social institution

विवाह संस्था | Marriage as social institution

विवाह संस्था ही कुटुंब संस्थेप्रमाणेच एक सार्वत्रिक/ वैश्विक सामाजिक संस्था आहे. हि संस्था मानवी समाजातील लैंगिक जीवनावर नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी स्थापित केले जाते. कुटुंब संस्थेशी त्याचा जवळचा संबंध आहे. विवाह संस्थेमुळे स्त्री आणि पुरुषांना कौटुंबिक जीवनात प्रवेश देते आणि त्यांच्या स्थिर नाते निर्माण करते. विवाहाद्वारे एकत्र आलेल्या स्त्री व पुरुष यांच्या लैंगिक संबंधाना समाRead More

Collapse