MCQ on Culture | संस्कृती बहुपर्यायी प्रश्ने-उत्तरे
नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, सध्या पुणे विद्यापीठाच्या पहिल्या सेमिस्टरच्या परीक्षा सुरु झालेली आहे. FYBA ला समाजशास्त्र हा अनिवार्य विषय आहे. वेळापत्रकानुसार दि. २४-मार्च-२०२२ ला 4 pm ते 6 pm दरम्यान होणार आहे. डीटेल्स खालीलप्रमाणे.
BACHELOR OF ARTS 2019 Credit Pattern
Subject Code-11371.
Subject Paper Name:- INTRODUCTION TO SOCIOLOGY
FYBA 1st semester
Date:- 24 March, 2022
Exam 04.00 PM to 06.00 PM
पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचे वेळापत्रक
विद्यापीठाच्या या परीक्षेत एकूण ६० प्रश्ने असणार असून पैकी ५० आपल्याला सोडवावे लागणार आहे. 1 मार्कला 1 प्रश्ने या प्रमाणे ५० मार्काची परीक्षा असेल. या परीक्षेला समाजशास्त्र विषयाचे 3 प्रकरण असणार आहे. आपणास सरावासाठीचे काही प्रश्ने येथे पुरवत आहे. प्रथम जास्तीत जास्त अभ्यासक्रम प्रमाणे संकल्पनाचे आपण वाचन करावे. नंतर वाचलेल्या घटकांवर Quiz सोडवावे.
FYBA सामाजाशास्त्राच्या अभ्यासक्रमातील संस्कृती, विषमता आणि सामाजिक वंचितता / विभेदन या प्रकरणावर येथे खाली काही प्रश्ने व उत्तरे वर आधारित Quiz आहेत. आपला नाव व ई-मेल टाकून सोडविण्याचा प्रयत्न करावे.