Tag: फॅसिलिटेटरची मुख्य भूमिका
फॅसिलिटेटिंग | Facilitation | How To do Facilitation |
फॅसिलिटेटिंग ही एक प्रक्रिया आहे, ज्याचा वापर गटात परस्परसंवाद, चर्चा घडवून आणून निर्णय प्रक्रिया सक्षम करण्यासाठी केला जातो. हे करणाऱ्या व्यक्तीला फॅसिलिटेटर असे म्हणतात. ही एक तटस्थ आणि कुशल व्यक्ती असते. जो गटाला त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी मदत करतो. तो गटातील प्रभावी संवादाला चालना देतो. गटातील सर्वाना सहयोगी त्यावेळी उपलब्ध असतो. यासाठी सर्वसमावेशक वातावरण तयार करण्यासाठी जRead More