जन मन योजना

आदिवासी समूहातील असुरक्षित जमातींच्या उत्थानासाठी ‘पी एम जन मन’ योजना सुरू करण्यात आली. जन मन योजना ही देशभरातील पीव्हीटीजी समुदायांसाठी सुरू करण्यात आली आहे. बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी १५ नोव्हेंबर २०२३ रोजी जनजातीय गौरव दिवसाचे औचित्य साधून आदिवासी न्याय महाअभियान’ (पी एम जन मन) योजनेचा आरंभ झाला. देशभरातील २३ हजार गावांमधील ७५ विशेषतः वंचित आदिवासी समूहाच्याRead More

Collapse