Tag: नैराश्य
नैराश्य | डिप्रेशन म्हणजे काय | Depression in Marathi
अपेक्षाभंग होणे, मनासारखी एखादी गोष्ट न होणे अशी इतर ही काही कारणे असतात जे नैराश्य माणसाला आणते. मना विरुद्ध एखादी गोष्ट झाली तरी त्यातून पटकन बाहेर पडायला पाहिजे नेमके येथेच घोडचूक होते. बाहेर पडण्याऐवजी त्याच गोष्टीत गुंतत जातो. व्यक्ती डिप्रेशनची शिकार होते. व्यक्ती एकच गोष्ट घेऊन बसतो. त्यामुळे आणखीन नैराश्य वाढत जाते. जर आपणस खालील लक्षणे असतील, खालील परिस्थिती व तुम्ह जात आहRead More