Tag: जाती आणि वर्ग फरक
जाती आणि वर्ग फरक | Differentiation of caste and class
जातीव्यवस्था आणि वर्गव्यवस्था याकडे सामाजिक स्तरीकरणाचा व सामाजिक असमानातेचा आधार म्हणून पहिले जाते. या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. या दोन्ही संकल्पनांना आपण या पोस्ट मध्ये तुलनात्मक पद्धतीने फरक पाहणार आहोत. मॅसिव्हर , डेव्हिस आणि बॉटोमोर यांनी त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये असेन सांगितले आहे की, वर्ग आणि जाती या जसे दक्षिण आणि उत्तर ध्रुव आहेत तसे एकमेकांच्या विरोधी आहेत. RRead More