गोबेल्स सिद्धांत | Goebbels’ Principles of Propaganda In Marathi

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जोरदार सर्वत्र प्रचार सुरू आहे. या प्रचारामध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतात. असे करण्याचे कारण हे प्रचार सिद्धांत आहे. जाणून घ्या हा प्रचार सिद्धांत नेमका काय आहे? गोबेल्स सिद्धांत किंवा प्रचार सिद्धांत हे जोसेफ गोबेल्स यांच्या प्रचार तंत्राच्या तत्त्वांवर आधारित आहे. जोसेफ गोबेल्स हे हिटलरच्या नाझी जर्मनीच्या प्रचार मंत्री होते. Read More

Collapse