Tag: Social Action in Marathi
Social Action in Marathi | Types of Social Action in Marathi
आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक गोष्टी करीत असतो. उदा. सकाळी उठून व्यायाम करणे, जिमला जाणे, नाश्ता करणे, जेवण करणे, कॉलेज किंवा नोकरीला जाणे, हसणे, रडणे, अशा अनेक गोष्टी आपण करीत असतो. जेव्हा आपण एखद्या सकाळी एखाद्या शाळेच्या जवळ असतो, तेव्हा जर राष्ट्रगीत ऐकू आले तर आपण स्तब्ध उभे राहून राष्ट्रगीताचे आपण सन्मान करतो. भारतीय समाजात, देव मानणारी व्यक्ती मंदिर दिसल्यावर देवाला नमसRead More