SMC|शाळा व्यवस्थापन समिती|School management committee.

6 ते 14 वयोगटातील बालकांचे आणि सक्तीचे आणि मोफत शिक्षण घेण्याचा अधिकार कायदा-2009. त्याच्या अंमलबजावणी एक एप्रिल 2010 पासून झाली. या कायद्याअंतर्गत सहा ते चौदा वयोगटासाठी, असलेल्या पहिली ते आठवीच्या वर्गा करिता शाळा व्यवस्थापन समिती SMC आपण करण्याची तरतूद करण्यात आली. ही समिती दोन वर्षासाठी असते. दोन वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर शाळा चालू शैक्षणिक वर्षात तीन महिने झाल्यानंतर या समिRead More

Collapse