Tag: Role
सामाजिक भूमिका व्याख्या व अर्थ | Definition & Meaning Of Social Role
सामाजिक भूमिका व्याख्या राल्फ लिंटन यांच्या मते, “ सामाजिक भूमिका म्हणजे स्थानाचा गतिशील पैलू होय.” (” A role represents the dynamic aspect of position – Ralph Linton ) 2) टॉलकॉट पार्सन्स यांच्या मतानुसार, “कृतीत रूपांतर झालेल्या दर्जाला भूमिका.” (“The role is status translated into action” Talcott Parsons ) 3) एलि चिनॉय यांच्या मते, “भूमिका म्हणजे विशिष्ट दर्Read More