जीवन जगण्याचा अधिकार | Right to Life

जीवन जगण्याचा अधिकार हा संविधानातील अतिशय महत्वाचा अधिकार आहे. कलम २१ नुसार हे मुलभूत हक्क भारतीय नागरिकांना देण्यात आले आहे. कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या प्राणापासून वंचित ठेवले जाणारे. यामुळे आमरण उपोषण, आत्महत्या, या सारख्या गोष्टींचा विरोध केला जातो. या अधिकारानुसार जगण्यासाठी स्वच्छ वातावरण, व्यक्तींची प्रतिष्ठा यांना ही मान्यता देण्यात आले आहे. मानवी हक्क कलम-3 नुसार मानवी हRead More

Collapse