उद्देशिका | Preamble in Marathi

आपल्या सर्वाना माहिती आहेच की आपल्या देश हा 15 ऑगस्ट-1947 रोजी स्वतंत्र झाला. 26 जानेवारी-1950 आपण प्रजासत्ताक राज्याची अमलबजावणी झाली. 26 नोव्हेंबर -1949 संविधानाचे लिखाणाचे काम संपले आणि ते स्वीकारण्यात आले. त्यावेळी ही संविधान उद्देशिका किंवा प्रतिज्ञा किंवा प्रास्ताविक म्हटली गेली. उद्देशिका आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्यRead More

Collapse