PF पीएफ | Provident Fund in Marathi

PF पीएफ म्हणजे “प्रॉव्हिडंट फंड” जी भारतातील एक अनिवार्य बचत योजना आहे. भविष्य निर्वाह निधी कायदा म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी या कायद्याची स्थापना १९५२ मध्ये झाली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ही एक वैधानिक संस्था आहे जी भारतातील पीएफ योजनेचे व्यवस्थापन करते. PF | पीएफ कायदा 20 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या आस्थापनांना लागू होतो. पीएफ काRead More

Collapse