गतिशीलता म्हणजे काय | What is mobility in Marathi |

गतिशीलता म्हणजे काय | What is mobility in Marathi |

सामाजिक स्तरीकरण प्रकारातील खुले स्तरीकारणात गतीशिलतेला वाव असतो. व्यक्तीला या प्रकारात सामाजिक दर्जा बदलण्यास मिळते. थोडक्यात व्यक्ती ज्या सामाजिक वर्गात असते त्याला तो वर्ग बदलू शकते. व्यक्तीस स्वप्रयत्नाने आपला सामाजिक दर्जा बदलण्याची मुभा असते. तशी सोय आणि संधी समाजाकडून निर्माण करून देण्यात येते. प्रथम आपण गतिशीलता किंवा सामाजिक गतिशीलता म्हणजे काय ते पाहूयात. गतिशिलता यांचा अRead More

Collapse