दिवाणी आणि फौजदारी फरक | Difference Between IPC and CPC

दिवाणी आणि फौजदारी फरक | Difference Between IPC and CPC

आपल्या न्यायव्यवस्थेत दोन प्रकारचे कायदे आहेत – दिवाणी आणि फौजदारी. दिवाणी CPC कायदे म्हणजे हा कायदे म्हणजे व्यक्तींमधील वैयक्तिक वादांशी संबंधित कायदे, जसे की जमीन वाद, उत्पन्नाचे वाद इत्यादी. या प्रकरणांमध्ये, न्यायालय निर्णय देते आणि विजयी पक्षाला नुकसान भरपाई दिली जाते. दिवाणी कायदा हा नागरिकांमधील वाद आणि त्यांचे निराकरण यासाठी बनवलेला कायदा आहे. हे नागरिकांना त्यांच्या Read More

Collapse