Tag: India
इंडियाला भारत का म्हणतात | India, that is Bharat
आपल्या देशाचे नाव काय असे जर कोणी प्रश्न केला तर कोणी म्हणेल भारत कोणी म्हणेल इंडिया. इंडियाला भारत का म्हणतात हा प्रश्न कधीतरी सामान्यमाणसाला पडतोच. आज हि अनेक लोक इंडिया ला भारत या नावाबाबत गोंधळून जातात. मात्र आपल्या राज्यघटनेत या दोन्ही नावांना अधिकृत देण्यात आली आहे. घटनेच्या कलम 1 मध्ये इंडिया, दॅट इज भारत, शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स’ असे म्हटले आहे. इंडिया आणि भारत ही दोन्ही नRead More