Tag: Human rights
मानवाधिकार इतिहास | History human rights in Marathi
मानवाधिकार यांना जागतिक मान्यता ही १९४८ साली पासून स्वीकारली गेली आहे. मात्र मानवाधिकाराचा इतिहास हा प्राचीन आहे. त्यांची सुरवात ही मगना कार्टा’ या सनदद्वारे सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही. चला मानवी हक्कांच्या इतिहासाचा शोध घेऊ आणि या ऐतिहासिक दस्तऐवजाचे महत्त्व जाणून घेऊ. ‘मानवाधिकार यांची पहिली सनद मगना कार्टा’ – १५ जून १२१५ मॅग्ना कार्टा, ज्याला ग्रेट चार्टर Read More