मनातील भीती कशी दूर करावी | How to overcome fear from the mind

या जगात असा कोणी नाही जो म्हणेल की मी कुणालाही भीत नाही. प्रत्येकाला कशाची तरी भीती असतेच. भीतीला इंग्रजी मध्ये फोबिया म्हणतो. एखाद्या गोष्टीला घेऊन असणारी विनाकारण भीती. आपल्या प्रत्येकाला काश्याची तरी भीती वाटतेच किंवा असतेच . कुणाला साप पाहिल्यावर, कुणाला पाल पाहिल्यावर भीती वाटते तर, कुणाला मोटारसायकल चालवायला भीती वाटते. व्यक्तींपरत्वे वेगवेगळ्या भीती बाबतचा लोकांचा अनुभव असतोRead More

Collapse