Tag: How to overcome depression in Marathi
नैराश्य कसे दूर करावे | How to overcome depression
मागील पोस्ट मध्ये आपण नैराश्य म्हणजे काय आणि त्यांची लक्षणे पहिले. या पोस्ट मध्ये आपण उपाय पहाणर आहोत. जर आपणास नैराश्याची ( depression )लक्षणे असतील तर खालील टीप्स वा उपाय करून पहा. मनोसउपचार तज्ञ ( सायकोलॉजिस्ट ) सल्ला नैराश्या करिता जबाबदार असणाऱ्यांचा संपर्क टाळा ज्याच्यामुळे तुम्हाला असे दिवस आले आहे वाटते. अशा सर्व जण तुमच्यासाठी मेले आहेत असे समजा. येथून पुढे त्याच्याशी कोणतRead More