FGD म्हणजे काय? | FGD in Marathi | Focus Group Discussion in Marathi.

FGD म्हणजे काय? | FGD in Marathi | Focus Group Discussion in Marathi.

फोकस ग्रुप डिस्कशन (FGD) ही एक गुणात्मक संशोधन पद्धत आणि  डेटा संकलन तंत्र आहे. यामध्ये  एकाच युनिवर्स अथवा पार्श्वभूमीतून निवडलेला एक लोकांचा गट असतो आणि प्रशिक्षित अश्या  बाह्य फॅसिलिटेटरद्वारे  किंवा मॉडरेटरद्वारे दिलेल्या विषयावर किंवा समस्येवर सखोल चर्चा घडून माहिती गोळा केली जाती. गटात चर्चा सुरु असताना फॅसिलिटेटरने  गटाच्या गतिशीलतेची निरीक्षणे, त्याRead More

Collapse