Tag: ESIC क्रमांक
What is ESIC number | ESIC क्रमांक
मागील पोस्ट मध्ये आपण ESIC म्हणजे काय?, ते कोणाला लागू होते, त्यांचे फायदे पहिले. या पोस्ट मध्ये आपण ESIC number | ESIC क्रमांक पाहणार आहोत. ESIC हा कायदा 10 किंवा 10 पेक्षा अधिक कामगार जिथे काम करतात, अश्या सर्व काम करणाऱ्या कंत्राटी आणि कायमस्वरूपी कामगार असणाऱ्यांना ESIC नोंदणीकृत कंपनी किंवा factory कारखाना यांना लागू होतो. ज्यांचे पगार 21000/- हजार पेक्षा कमी असते त्यांना ESIRead More