Factors that contributed to the emergence of sociology

वेब स्टोरी द्वारे तुम्ही समाजशास्त्राचा उदय एक विद्याशाखा म्हणून खालील घटकांचे योगदान शिकाल.१ ) ज्ञानोदय चळवळ२ ) फ्रेंच राज्यक्रांती३ ) औद्योगिक क्रांतीयुरोपातील वरील घडलेल्या तीन महत्त्वपूर्ण घटनांनी समाजशास्त्राच्या उदयाला पूरक परिस्थिती निर्माण केली.Read More

Collapse