Tag: Economy
अर्थसंस्था म्हणजे काय | Economy as Social institution
मनुष्याला जगण्यासाठी काम करावे लागते. अश्या कराव्या लागणाऱ्या सर्व प्रकारच्या कामाचा समावेश हे अर्थसंस्था अथवा अर्थव्यवस्था यामध्ये होतो. समाजाला जगण्याचे साधन उपलब्ध करून देण्याचे काम मात्र अर्थसंस्था करीत असते. यामध्ये वस्तू व सेवा यांचे उत्पादन, वितरण, विनिमय व उपभोग दरम्यान अर्थार्जन उपलब्ध करून देणाऱ्या सर्व गोष्टीनाचा इत्यादींचा समावेश होतो. प्रत्येक व्यक्ती उत्पादन, वितरण, वRead More