ECA Act-1923 in Marathi | कामगार नुकसान भरपाई कायदा

कर्मचारी नुकसान भरपाई कायदा-1923 ( ECA Act 1923 ) हा भारतातील एक सामाजिक सुरक्षा प्रदान करणार कायदा आहे. जो कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या अवलंबून असणाऱ्याना कामाच्या दरम्यान झालेल्या दुखापती किंवा मृत्यूच्या बाबतीत भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. कर्मचारी भरपाई कायदा हा एक महत्त्वाचा कायदा आहे जो कर्मचार्‍यांच्या हिताचे रक्षण करतो आणि कामाशी संबंधित दुखापती किंवा मृत्यू झाल्याRead More

Collapse