DPSP | राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे

भारतीय राज्यघटनेच्या भाग चार यामध्ये कलम 36 ते कलम 51 मध्ये राज्य धोरणांची निर्देशक तत्त्वे सांगण्यात आली आहे. [ DIRECTIVE PRINCIPLES OF STATE POLICY ( DPSP ) ] ही तत्वे जरी बंधनकारक नसले तरीसुद्धा त्यात घालून दिलेली तत्वे देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीने ही अंत्यत मूलभूत अशी आहेत. तसेच कायदे करताना ही तत्वे लागू करणे हे राज्याचे कर्तव्य असायला हवे अशी अपेक्षा घटनाकारांना अपेक्षRead More

Collapse