सामाजिक दर्जा व्याख्या व अर्थ | Definition And Meaning Of Social Status

सामाजिक दर्जा म्हणजे एखाद्या व्यक्तीने सामाजिक संरचनेत असलेले सामाजिक स्थान होय. व्यक्तीचे विशिष्ट अशा सामाजिक स्थानाशी संबंधित असलेले हक्क आणि विशेष अधिकार म्हणजे दर्जा होय. सामाजिक दर्जा व्याख्या | Definition Of Social Status 1) राल्फ लिंटन – “दर्जा म्हणजे एखाद्या विशिष्ट समाजव्यवस्थेत विशिष्ट काळी, एखाद्या विशिष्ट व्यक्तीला असलेले स्थान होय.” ( Status is the place in a particulaRead More

Collapse