Tag: Chief Minister Women Empowerment Mission
मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान | Chief Minister Women Empowerment Mission
राज्यातील महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना रोजगाराभिमुख शिक्षण प्रशिक्षण त्याचबरोबर आवश्यक मदत करून स्वतःच्या पायावर उभे राहता यावे तसेच राज्यातील महिलांविषयक असणाऱ्या सर्व लोकाभिमुख शासकीय योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान’ महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंRead More