Tag: Characteristics of class system
वर्गाची वैशिष्ठ्ये | Characteristics of class system
वर्ग व्यवस्थेमध्ये गतीशिलातेला वाव असतो. वर्ग हे खुले स्तरीकरण आहे. एकाच प्रकारची आर्थिक स्थिती असणाऱ्यांना लोकांचा वर्ग बनतो. अश्या वर्गातील लोकांचा अर्थव्यवस्थेतील त्यांचे स्थान हे समान असते. जाती व्यवस्थेत व्यक्तीला मिळालेला सामाजिक दर्जा बदलता येत नसते. मात्र वर्ग व्यवस्थेत व्यक्ती स्वकष्टाने शिक्षण, कौशल्य विविध क्षमता, पात्रता आत्मसात करून समाजातील उच्च दर्जा हशील करू शकते. तRead More