झोप पुरेशी घेण्याचे फायदे | Benefits of sleep in Marathi

जर तुम्हाला दररोजच्या दिवसाची सुरुवात आनंदाने करायचे असेल तर, प्रथम पुरेशी झोप घ्या. त्याची सुरुवात आधल्या दिवशीच्या रात्री करायला हवे. तुम्ही जाणून असलाच की, व्यक्तीला कमीत काम 6 तासची निद्रा हवी असते. आणि जास्तीत जास्त 8 तासच्या विश्रांतीची आवश्यकता असते. व्यक्तिपरत्वे झोपेची गरज ही वेगवेगळ्या वयोगट यांची वेगळी असते. सर्वात जास्त झोप घेतात 1-5 महिन्याचे मूल लहान मुले सर्वात जास्तRead More

Collapse