मुलभूत प्रथमोपचार | Basic First Aid in Marathi

आपण दररोज वर्तमान पेपर आणि TV मध्ये विविध अपघाताच्या बातम्या. दरवर्षी अनेक अपघात होतात. रस्ते अपघात, कीटक व प्राणी चावण्यानेअपघात होतो. एखादी वस्तू हाताळत असताना ही अपघात घडून शकतो. आपल्या आजूबाजूला असंख्य गोष्टी आहेत. नेहमीच आपण धकाधकीच्या आयुष्यात जगात असतो. जर कधी तुमचा किंवा तुमच्या ओळखीच्या अथवा अनोळखी व्यक्तीचा अपघात झालाच तर खालील मुलभूत प्रथमोपचार करण्याबाबतची मुलभूत माहितीRead More

Collapse