Tag: मुलभूत हक्क
मुलभूत हक्क | हक्क म्हणजे काय | fundamental rights
अधिकार म्हणजे समाजजीवनाच्या अशा अटी आहेत, की ज्याच्याशिवाय कोणतेही व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकत नाही. राज्यांनी त्यांच्या प्रत्येक नागरिकांचा विकास करण्यासाठी आवश्यक अशी परिस्थिती निर्माण करणे आवश्यक असते. असे करणे हे राज्याचे कर्तव्य मानले जाते. प्रत्येक व्यक्तीला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक इत्यादीच्या दृष्टीने विकास करायचा असतो. विकास करण्याच्या अRead More