मानवी हक्कांचा जाहीरनामा | Human Rights in Marathi

सन १९४५ साली संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली. १९४८ च्या डिसेंबर महिन्यात ‘:युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स ” म्हणजे “मानवी हक्कांचा जाहीरनामा” हा जाहीरनामा संपूर्ण मानवी समाजाच्या दृष्टीने महत्वाची घोषणा मानली जाते. १० डिसेंबर हा मानवी हक्क दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दरवर्षी १० डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन पाळला जातो. १९४८ मध्येRead More

Collapse