बचत गट कसे स्थापन कराल | How to prepare SHGs groups in Marathi

बचत गट कसे स्थापन कराल | How to prepare SHGs groups in Marathi

बचत गट याला इंग्रजी मध्ये self help group ( SHGs ) असे म्हणतात. बचत गट हे महिला व पुरुषाचे करतात येतात. बचत गट तयार करताना आपल्या व्यक्तीची संख्या लागते. कमीत कमी 5 आणि जास्तीजास्त 11 किंवा 13 सदस्यांचा असू शकतो. बचत गट कसे स्थापन कराल. चला तर Step by Step प्रक्रिया आपण काय असते ते पाहूयात. इच्छुक महिला गटांनी प्रथम मिटिंग करणे. या मिटिंग मध्ये, सर्वाना आपण सर्व आज बचत गट तयार करण्Read More

Collapse