फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम | फ्रेंच राज्यक्रांती भाग -5 | French Revolution Part-5

फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम | फ्रेंच राज्यक्रांती  भाग -5 | French Revolution Part-5

मागील पोष्टमध्ये आपण फ्रेंच राज्यक्रांतीची राजकीय कारणे पहिले. या पोस्टद्वारे आपण फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम समजून घेणार आहोत. राष्ट्रीय सभेने फ्रान्ससाठी नवी राज्यघटना तयार करून लोकशाहीची स्थापना केली. राष्ट्रीय सभेने फ्रान्ससाठी नवी राज्यघटना तयार केली. यात राजाचे पद वंशपरंपरागत ठेवण्यात आले. सत्ता विभाजनाचे तत्व मान्य करण्यात आले. ती कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या Read More

Collapse