Professionalism in Marathi | प्रोफेशन्यालिसम

Professionalism याला मराठीमध्ये व्यावसायिकता असे म्हणतात. जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करता ते ठिकाण काहीही असो, सरकारी किंवा बिगर सरकारी, ऑफिस, कंपनी, संस्था वा इतर. अश्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षित असलेली वर्तन, दृष्टीकोन आणि व्यक्तीगुण वैशिष्ठ्ये यांचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. यामध्ये विश्वासार्ह, प्रामाणिकपणा, आदरयुक्त व्यवहार, गोष्टी करण्याची सक्षमता Read More

Collapse