Tag: पंचायत राज कायदा
73 वी घटनादुरुस्ती 1992| 73 constitutional amendment of India
73 वी घटनादुरुस्ती ही आणखी एक महत्त्वाची घटनादुरुस्ती होय. स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून या घटनादुरुस्तीकडे पाहिले जाते. ही घटनादुरुस्ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना किंवा पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळवून देण्यासाठी आणि त्यांना अधिक अधिकार प्रदान करण्यासाठी करण्यात आली. 73 वी घटनादुरRead More