झेनोफोबिया बहुसंस्कृतिवाद आणि संकरीकरण | QUIZ on Xenophobia in Marathi

या पोस्ट मध्ये झेनोफोबिया म्हणजे काय त्यांची उदाहणे, बहुसंस्कृतिवाद म्हणजे काय? बहुसंस्कृतिवाद दृष्टीकोन म्हणजे काय? आणि संकरीकरण म्हणजे काय? इत्यादी थोडक्यात आपण झेनोफोबिया बहुसंस्कृतिवाद आणि संकरीकरण या संकल्पनावर आधारित FAQ स्वरुपातील प्रश्ने व उत्तरे आपणास मिळतील. जर आपणास खाली FAQ दिसत नसतील तर पुढील लिंकवर जाऊन क्लिक करा प्रश्ने व उत्तरे मिळवा. FAQ QUIZ on Xenophobia in Read More

Collapse

परकीय  द्वेष | Xenophobia| झेनोफोबिया

परकीय  द्वेष | Xenophobia| झेनोफोबिया

झेनोफोबिया (Xenophobia )या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यापूर्वी आपण या शब्दाची फोड करूयात. झेनो + फोबिया आहे. प्रथम आपण फोबिया या शब्दाचा अर्थ समजून घेऊयात. फोबिया म्हणजे एक प्रकारची भीती. एखाद्या गोष्टीला घेऊन असणारी विनाकारण भीती. आपल्या प्रत्येकाला काश्याची तरी भीती वाटतेच किंवा असतेच . कुणाला साप पाहिल्यावर, कुणाला पाल पाहिल्यावर भीती वाटते तर, कुणाला मोटारसायकल चालवायला भीती वाटते.Read More

Collapse