Tag: घटना दुरुस्ती
घटना दुरुस्ती म्हणजे काय | Amendment of the Constitution
कोणतेही राज्यघटना ही जिवंत त्याच वेळेस समजली जाते जेंव्हा तिच्यात दुरुस्तीची सोय करून ठेवलेली असते. कारण घटना ज्यावेळेस लिहिली जाते, त्यावेळेसची परिस्थिती काही वेळानंतर बदलून जाते, अश्या परिस्थितीत हे दुरुस्तीची सोय असणे हे महत्वाचे असते. राज्यघटना अंतिम उद्दिष्ट नसून एक साधन आहे. त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार हे साधन बदलता आले पाहिजे. प्रत्येक लिखित संविधानामध्ये संशोधन प्रक्रियRead More