औद्योगिक क्रांती वैशिष्ट्ये, कारणे व परिणाम | Industrial Revolution (1760 -1840) |

औद्योगिक क्रांती वैशिष्ट्ये, कारणे व परिणाम  | Industrial Revolution (1760 -1840) |

युरोप अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी आणि एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक यांत्रिक शोध लागून युरोपच्या उत्पादन पद्धतीत जी क्रांती घडून आली तीच औद्योगिक क्रांती या नावाने ओळखली जाते. सर्वप्रथम या क्रांतीची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली व नंतर हळहळू ती संपूर्ण युरोपमध्ये जाऊन पहोचले. औद्योगिक क्रांतीमुळे नेमके कोणते बदल घडले आले ? | What exactly were the changes that happened due to Read More

Collapse